आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना....

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
यवतमाळ,
yavatmal अस्वच्छतेचे माहेरघर म्हणून ओळखल्या गेलेल्या पारधी बेड्यांची स्थिती आता वेगाने बदलू लागली आहे. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे धार्मिक आस्था आणि स्वच्छतेचे महत्त्व पटल्यावर काय होतं, याची चुणूक दाखवणारे हे दृश्य आहे, आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा पारधी वस्तीचे. नवरात्रात इथे दुर्गादेवीची स्थापना करून रंगसंगतीच्या साड्या परिधान केलेल्या भगिनी दिसताहेत.
 
yavatmal