शिक्षक आघाडीच्या नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
नागपूर
Metropolitan Teachers' Front भाजपा नागपूर महानगर शिक्षक आघाडीच्या नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

save 
 
 
कार्यक्रमाला महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, महापौर निता ठाकरे, आमदार संजय भेंडे, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह शिक्षक आघाडीचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सौजन्य:सुधीर अनवाने ,संपर्क मित्र