नागपूर पदवीधर मतमोजणी...नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत टपाली मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण...एकूण २३८ टपाली मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण..प्राथमिक छाननीत ३४ टपाली मतपत्रिका अवैध ठरल्या...उर्वरित २०४ टपाली मतपत्रिका वैध...वैध ठरलेल्या २०४ टपाली मतपत्रिकांची नियमित मतमोजणीत होणार मोजणी

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |