शक्ती केराम यांना पदवी

    दिनांक :20-Nov-2026
Total Views |
गडचिरोली,
shakti keram ‘महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींच्या केस व नखांच्या नमुन्यांमधील सूक्ष्म मूलद्रव्ये आणि जड धातूंचे जैविक परीक्षण’ या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन प्रबंध सादर करून संशोधक शक्ती केराम यांना गोंडवाना विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
 

shakti keram 
 
औद्योगिक प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणारे हे संशोधन शैक्षणिक क्षेत्रात विशेष लक्षवेधी ठरत आहे. या संशोधन कार्यासाठी डॉ. जी. डी. देशमुख यांनी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.shakti keram तसेच डॉ. हेमंत सपकाळ यांचेही संशोधन प्रक्रियेत सहकार्य लाभले.