वर्धा,
bharatiya-mazdoor-sanghs नुकत्याच पार पडलेल्या विशेष जिल्हा सभेत वर्धा जिल्ह्याच्या कार्यकारणीचे आगामी तीन वर्षांकरिता पुनस्र्थापना करण्यात आली. स्थानिक भामस कार्यालय केळकरवाडी येथे झालेल्या सभेत भा. म. संघाचे विदर्भ प्रदेशमंत्री जयंत आसोले, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे कार्यकारणी सदस्य खुशाल झाडे यांच्या उपस्थितीत कार्यकारणी निवडण्यात आली. यात अध्यक्ष : सुनील पाटणकर, उपाध्यक्ष : ब्रह्मानंद शुक्ला, नितीन दंदे, मंत्री : भुजंग तिजारे, सहमंत्री : मनोहर मस्क,े संघटनमंत्री : प्रशांत गौरशेट्टीवार, सह संघटनमंत्री : अमोल धनवीज, हेमंत वडे, कोषाध्यक्ष : चेतन मुजबैले, कार्यालय मंत्री : पंकज सिंह तर कार्यकारणी सदस्यांमध्ये विजय पूर्णेकर, अरुण नक्षीने, शरद खडसे, विजय पावडे, अभय नगरे, चंद्रशेखर घाटे, प्रल्हाद मुंडे, रामक्रिष्णा गौर, राजेश जयस्वाल यांचा समावेश आहे. तर आर्वी तालुका अध्यक्ष : सौरभ गुल्हाने, हिंगणघाट तालुका अध्यक्ष : सचिन जाधव, वर्धा तालुका अध्यक्ष : संजय लाडेकर यांची निवड करण्यात आली.