दामोदर विश्वनाथराव नाईक यांचे निधन

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
नागपूर
 

vasu
 
 
Damodar Vishwanathrao Naik अकाउंटंट जनरल (एजी) ऑफिसमधून सेवानिवृत्त झालेले दामोदर विश्वनाथराव नाईक (वय ८९) यांचे स्नेहनगर येथील निवासस्थानी आज निधन झाले.त्यांच्यावर सहकार नगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी शैलजा, पुत्र अभय व आशिष, तसेच कन्या संगीता व वंदना आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.