जयंत लांबे यांचे निधन

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
नागपूर,
 

lambe 
 
Mr. Jayant Lambe- श्री. जयंत महादेवराव लांबे (वय ७५) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता राहत्या घरून, प्लॉट क्र. ६७, बालाजी नगर विस्तार येथून अंत्ययात्रा निघून मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.