संत गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Sant Gadge Baba समाजसुधारक आणि स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त रमणा मारुती येथील गाडगे नगर चौकातील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राजू मोहोड यांनी केले होते.
 
Sant Gadge Baba
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव शरद वानखेडे, परमेश्वर राऊत, ज्येष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम मुरमे, तिरळे कुणबी समाज संस्थेचे सचिव सुरेश Sant Gadge Baba जिचकार, एकनाथ काळमेघ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंजना कडूकर, पंकज चापले, अनिल जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: अंशुल जिचकार, संपर्क मित्र