पंडित बच्छराज व्यास इंग्रजी माध्यमात विज्ञान दिन साजरा

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Pandit Bachchraj Vyas पंडित बच्छराज व्यास इंग्रजी माध्यम शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी डॉ. रमण यांच्या जीवनकार्याबाबत तसेच विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
Pandit Bachchraj Vyas
 
विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. Pandit Bachchraj Vyas कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहिणी पंचभाई यांनी केले. कार्यक्रम उत्साहात पार पडला.च्छराज व्यास इंग्रजी माध्यम शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. Pandit Bachchraj Vyas यावेळी त्यांनी डॉ. रमण यांच्या जीवनकार्याबाबत तसेच विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहिणी पंचभाई यांनी केले. कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सौजन्य: रोहिणी जोशी, संपर्क मित्र