तिरोड्यात द बर्निंग कारचा थरार ...

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
तिरोडा,
burning-car-in-tiroda : शहरातील बसस्थानक परिसरात गोंदिया-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एमएच ३१ सीएस ६९२८ क्रमांकाच्या एका धावत्या गॅस किट आधारीत मारूती ओमणी कारने अचानक पेट घेतला. यावेळी चालकाच्या सतर्कतेने चालक व कारमध्ये बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, कार पुर्णतः जळून खाक झाली.
 
 

k