नागपूर,
National OBC Federation राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपूर शहरातील नवनियुक्त नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे तसेच तिरुपती बँकेचे उपाध्यक्ष रमेश बोरकुटे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त नगरसेवक शकील पटेल, दिनेश यादव, साधना बरडे, स्नेहल ठाकरे तसेच पीएचडी प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक घनश्याम मांगे आणि मोटिवेशनल स्पीकर आशिष तायवाडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला डॉ. शरयू तायवाडे, शरद वानखेडे, गुणेश्वरNational OBC Federation आरेकर, वृंदा ठाकरे, ऋतिका डाफ, परमेश्वर राऊत, प्रवीण विघरे, सुरेश कोंगे, एकनाथ काळमेघ, सुरेश जिचकार, चंद्रकांत हिंगे, नंदा देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र