बँक कर्मचारी महिलेवर प्रियकराने केला बलात्कार

प्रियकराविरुद्ध लैंगिक शाेषणाचा गुन्हा दाखल

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur Pratapnagar police बँकेत नाेकरी करणाèया एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन प्रतापनगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल अरविंद सुरदास (48) रा. न्यू स्नेह नगर असे आराेपी प्रियकराचे नाव आहे.
 

Bank employee, sexual assault, boyfriend rape case, Nagpur Pratapnagar police 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने आपल्या शेजारी राहणाèया पीडित 35 वर्षीय महिलेशी मैत्री केली. मुळची नागपूर येथील रहिवासी ही महिला मे 2025मध्ये एका बँकेत मीरा राेड मुंबई शाखेत सहायय्क विभाग प्रमुख म्हणून काम करत हाेती. महिलेचे नागपुरातील प्रतापनगरातील एका बहुमजली इमारतीत एक फफ्लॅट आहे. तेथूनच तिची आणि राहुलची ओळख झाली. त्यानंतर राहुल अदानीच्या राजस्थान येथील प्रकल्पात व्यवस्थापक म्हणून काम करत हाेता. दरम्यान राहुलने सात वर्षांनंतर मे 2025मध्ये आपल्याला जीवन विमा याेजनेत गुंतवणूक करायची असल्याचे खाेटे सांगत महिलेशी संपर्क साधला. दरम्यान राहुलने जवळीकता वाढवत महिलेशी मैत्री केली. राहुल वारंवार भेटत असल्याने महिलेचा त्याच्यावर विश्वास निर्माण झाला. स्वतः घटस्ाेटित असल्याने महिलादेखील याेग्य जाेडीदाराच्या शाेधात हाेती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
दरम्यान राहुलने पत्नी नम्रतासाेबत Nagpur Pratapnagar police  पटत नसल्याने लवकरच घटस्ाेट घेणार असल्याचे सांगितले. राहुलने महिलेला लग्नाची मागणी घातली. लग्नाचे आमिष दाखवत राहुलने तिच्याशी वेळाेवेळी वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक शाेषण केले. वर्ष झाले तरी राहुल लग्नाविषयी कसलाही पुढाकार घेत नसल्याने महिलेने नववर्षाच्या दिवशी राहुलची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिथे राहुलने उलट महिलेला मारहाण केली.
नाेकरी साेडायला लावली
राहुलने महिलेला लग्नाचे Nagpur Pratapnagar police  आमिष दाखवून मुंबईतील नाेकरी साेडायला लावली. तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवून नाेकरीचा राजिनामा देऊन नागपूर गाठले. त्यानंतर तिने वारंवार लग्नासाठी तगादा लावला. तरीही राहुलने लग्नास टाळाटाळ करीत हाेता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने राहुल विराेधात प्रतापनगर पाेलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांनी तक्रारीसाेबत राहुलने माेबाईलवरुन पाठवलेल्या मॅसेज, ाेटाे आणि शिविगाळ केल्याच्या मॅसेजची प्रतही जाेडली. पाेलिसांनी त्या आधारे राहुल विराेधात गुन्हा दाखल केला.