राम नवमी निमित्त स्वावलंबी नगरात विविध कार्यक्रम

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Chaitra Shuddha Pratipada स्वावलंबी नगर येथील श्री राम मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते राम नवमी दरम्यान दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
kanchan
 
 
 
या अंतर्गत दिनांक १९ ते २६ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत ह.भ.प. सौ. कांचन अनिल नाजपांडे यांचे नारदीय कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. Chaitra Shuddha Pratipadaरामभक्तांनी या कीर्तनाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले असून कार्यक्रम पत्रिका सोबत जोडण्यात आली आहे.
सौजन्य:कांचन नाजपांडे,संपर्क मित्र