शोरूमध्ये उभारली गुढी
वर्धा
मराठी नववर्षाचे औचित्य साधून तीन पिढ्यांचे साक्षिदार असलेल्या MTD Jewellers एमटीडी परिवारातर्फे शोरुममध्ये पारंपरिक पद्धतीने परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात आली. यावेळी ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यत करण्यात आली.
MTD Jewellers मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सतर्फे गुढीपाडवा ते अक्षय तृतीयेपर्यंत ७५ हजार रुपयांच्या दागिने खरेदीवर ५ ग्रॅम चांदीचा शिका देण्यात येणार आहे. तसेच जुन्या सोन्यावर १०० टके एसचेंज मूल्य असून या संधीचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन एमटीडी ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.