मार्कंडेय तिवारी यांचे निधन

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
नागपूर,
 
 
 
nidhan
 
Markandeya Tiwari शांतीनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मार्कंडेय दलसिंगार तिवारी (वय ८७) यांचे २१ मार्च रोजी निधन झाले. ते जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या मागे विवाहित कन्या तसेच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर २१ मार्च रोजी शांतीनगर घाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले.