संघपाल महाराज व घोडे महाराज यांना शासनाचा राष्ट्रपिता म. गांधी व्यसनमुक्ती समाजसेवा पुरस्कार जाहीर

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
सिंदी रेल्वे, 
सन २०२३ २४ या वर्षासाठी तुकारामदास घोडे महाराज तसेच सन २०२४ २०२५ साठी संघपाल महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी vyasanamukti samaj seva puraskar व्यसनमुती समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
 
puraskar
 
vyasanamukti samaj seva puraskar २५ मार्च रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मंत्रालयासमोर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अ‍ॅड. राहुल करडीकर, डॉ. हर्षदीप कांबळे, आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.