नागपूर,
Shiraspeth Mattipura Garden संदेश महिला वस्ती स्तर संस्थेच्या वतीने शिरसपेठ, मट्टीपुरा गार्डन येथे बचत गटातील महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यामध्ये ज्योत्स्ना देशमुख यांनी ‘पी.एम. स्वनिधी’ योजनेची माहिती दिली, तर एपीआय योगिनी मॅडम यांनी बालकांना वाईट व्यसनांपासून दूर ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. Shiraspeth Mattipura Garden समुपदेशिका स्मिता पोहणे यांनी महिला समुपदेशन केंद्रांविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन रमा साठवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमीता रंगारी यांनी केले.
सौजन्य:यामिनी ठेवले,संपर्क मित्र