कृतिकाची कराटेत दमदार कामगिरी

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Inter-University Karate Competition कृतिका राठोड हिने साऊथ वेस्ट झोन इंटर-युनिव्हर्सिटी कराटे स्पर्धेत (-55 किलो गटात) उत्कृष्ट कामगिरी करतराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर तिची निवड ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कराटे चॅम्पियनशिपसाठी झाली असून तिने देशातील टॉप १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.
 
lkl
 
 
जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर कृतिका सतत यशाच्या दिशेने वाटचाल करत असून तिचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.सेन्साई अविनाश इंगोले आणि ईस्टर्न कराटे क्लबतर्फे कृतिकाचे अभिनंदन; Inter-University Karate Competition पुढील वाटचालीस शुभेच्छा तर्फे कृतिकाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सौजन्य: प्रमोद मारोडकर,संपर्क मित्र