नागपूर,
MCED Office उद्योग भवन येथील एमसीईडी कार्यालयात राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी यांची भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान या वेळेत अनुलोम उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी विविध शासकीय योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, त्या संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही मिळाले. या भेटीतून समाजाच्या विकासासाठी उपयुक्त अशा योजनांची माहिती प्राप्त झाली. MCED Office पुढील काळात या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सौजन्य:श्रीकांत कुळकर्णी ,संपर्क मित्र