श्री महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआउट येथे कीर्तन महोत्सव

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Madhuban Layout Nagpur  श्री महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआउट येथे ४ मार्च ते ८ मार्च २०२६ या कालावधीत सायंकाळी ६ ते ७.३० वाजता कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

aasha 
 
४ मार्च रोजी ह.भ.प. प्रसाद जोशी यांच्या कीर्तनाने महोत्सवाचा शुभारंभ होईल.५ मार्च रोजी ह.भ.प. प्रज्ञा कुळकर्णी,६ मार्च रोजी ह.भ.प. सुरेश खापेकर, Madhuban Layout Nagpur ७ मार्च रोजी ह.भ.प. नेहा इंदुरकर,तर ८ मार्च रोजी ह.भ.प. शाम बुवा धुमकेकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल.तरी सर्व कीर्तनप्रेमी रसिकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे यांनी केले आहे.
सौजन्य: आसावरी कोठीवान ,संपर्क मित्र