आचार्य पदवीच्या संशोधनासाठी यश साखरकर यांची निवड

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
नागपूर,
yash sakharkar विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकारातील जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) विभागाची एक प्रमुख राष्ट्रीय संस्था १९८६ राष्ट्रीय कोशिक विज्ञान केंद्र, पुणे येथे आचार्य पदवीच्या संशोधनाकरिता यश रुपाली कल्याण साखरकर यांची निवड करण्यात आली. या संस्थेत २ मार्च २०२६ रोजी रुजू होत आहे.
 

यश साखरकर  
 
यश साखरकरने राष्ट्रीय कोशिक विज्ञान संस्थेत प्रवेशाकरिता कुटुंबातील शैक्षणिक व संशोधनात्मक पर्यावरण उत्तरदायी आहे. यांशिवाय राष्ट्रीय पात्रता परीक्षा, ज्युनियर रिसर्च फेलोशिप व आयसर जैविक तथ्य विज्ञानातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण महत्त्वाचे ठरले.yash sakharkar यश साखरकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अमरावतीचे सहसचिव डॉ.कल्याण साखरकर व डॉ.रुपाली साखरकर यांचा मुलगा व आचार्य पदवीचे संशोधक शाश्वत साखरकर यांचा लहान भाऊ आहे.