डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रा. डॉ. विश्वजित कांबळे

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
पांढरकवडा :
 
 
kambale
 
येथील डॉ. आंबेडकर वार्डातील भीमस्तंभ बुद्धविहारात आयोजित विशेष सभेत, आगामी डॉ. आंबेडकर जयंती उत्सवासाठी नवीन कार्यकारी समितीचे सर्वानुमते गठन करण्यात आले. या समितीच्या अध्यक्षपदी Dr. Vishwajit Kamble प्रा. डॉ. विश्वजीत कांबळे यांची निवड करण्यात आली.