दिल्लीतील मणिपुरी मुलीवर हल्ला!

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |

delhi gate
 
 
नवी दिल्ली,
Manipuri girl attacked in Delhi दिल्लीत एका मणिपुरी मुलीवर आणि तिच्या मैत्रिणीवर एका उद्यानात फिरताना काही तरुणांनी हल्ला केला. घटनास्थळ साकेत परिसरातील उद्यान असून तरुणांनी आधी मुलींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मुलींनी विरोध केला तर वाद उग्र झाला आणि त्यांनी मुलींवर हल्ला केला. जखमी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी आणि उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीला किरकोळ दुखापत झाली असून तपास सुरू आहे.