नागपूर,
Homeopathy Day होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे होमिओपॅथी दिनानिमित्त वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. मुख्यत: या जलद चालण्याची स्पर्धेत अनेक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. शुक्रवारी सकाळी दिक्षाभूमी जवळील अण्णाभाऊ साठे चौक, नीरी रोड, बजाजनगर पोलिस ठाणे, दीक्षाभूमी चौक परिसर येथून वॉकेथॉनची सुरुवावात झाली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय काळे, डॉ. योगेश डोये, डॉ. हरीश खराबे, डॉ. राहुल खडोदे, डॉ. सागर हनुमंते, डॉ. अजाबराव चिलाटे आदींनी परिश्रम