नागपूर,
Dr. Balkrishna Mahajan आथर्स गिल्ड ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या पन्नासाव्या वार्षिक अधिवेशनात केरळ साहित्य परिषद, केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमात डा. बाळकृष्ण रामभाऊ महाजन यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
क्रूझवर आयोजित काव्यपठण कार्यक्रमात डा. महाजन यांनी आपल्या व्यंग्य कवितेचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. Dr. Balkrishna Mahajan या कार्यक्रमात देशभरातून साठपेक्षा अधिक साहित्यिक सहभागी झाले होते. नागपूरमधून नरेंद्र परिहार, डा. कृष्णकुमार, अजय पांडेय आणि नरेंद्र नायटे हे देखील या अधिवेशनाला उपस्थित होते.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र