जनार्दन मंगरूळकर यांचे निधन

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
नागपूर,
 

125
 
Janardan Mangrulkar यांचे दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. अंत्ययात्रा बुधवार, १५ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता धरमपेठ झेंडा चौक येथील राहत्या घरातून निघून अंबाझरी घाट येथे होणार आहे.त्यांच्या पश्चात मुलगा जयवंत मंगरूळकर व मुलगी जयश्री फडके असा परिवार आहे.