विदर्भ साहित्य संघात नवे पदाधिकारी

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Vidarbha Literary Association आज विदर्भ साहित्य संघात जाऊन नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश गांधी, सांस्कृतिक विभाग प्रमुख शुभदा फडणीस, अरुणा सबाने आणि सरचिटणीसपदी नियुक्त झालेले मानेकर या सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
Vidarbha Literary Association
सौजन्य: अरुंधती वैद्य, संपर्क मित्र