पांढराबोडी येथे भीमजयंती उत्साहात साजरी

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
नागपूर :
Pandhrabodi, Nagpur डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पांढराबोडी येथे त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
 

vagh 
 
 
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेविका परिणीता फुके, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. Pandhrabodi, Nagpurडॉ. आंबेडकर यांच्या महान विचारांना उजाळा देत भीमजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
सौजन्य:रवी वाघमारे,संपर्क मित्र