अमरावती
Accused Mohammad arrested अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या तरुणाने १८० तरुणींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ व्हायरल केले.