वर्धा
Bhavans Lloyds CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल आज बुधवार १५ रोजी जाहीर झाला. वेबसाईडवरील असलेल्या अडचणींमुळे जिल्ह्यातील निकाल पूर्णपणे हाती लागला नाही. मात्र, वर्धा नजिक असलेल्या भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा पियूष चौधरी ९८.८ टके गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आला.
Bhavans Lloyds CBSE भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा विद्यार्थी पियूष चौधरी ९८.८ टके गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आला. सूर्या भजभुजे ९८.६ टके, सात्विक कुकडे ९८.४ टके गुण मिळवले. संस्कृत विषयात ९, मराठीत ४, तर इंग‘जी विषयात ३ विद्यार्थी अव्वल राहिले. या विद्यालयातील ६३ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त गुण घेतले. १०० विद्यार्थी डिस्टींशन तर ११३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
Bhavans Lloyds CBSE म्हसाळा येथील अग‘ग‘ामी हायस्कूल, गांधी सिटी पब्लिक स्कूल आणि न्यू इंग्लिश जिनियस अकॅडमी, स्कूल ऑफ स्कॉलर्स, अल्फोन्सा या शाळांचा निकाल १०० टके लागला असल्याची माहिती आहे. भवन्सचे जवळपास ७० विद्यार्थी तर न्यू इंग्लिश हायस्कूलचे ९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
Bhavans Lloyds CBSE म्हसाळा येथील अग‘ग‘ामी कॉन्व्हेंट स्कूलचा १०० टके निकाल लागला आहे. या शाळेची विद्यार्थिनी अमृता कुलकर्णी हिने ९८.२ टके गुण घेऊन शाळेतून प्रथम क‘मांक पटकावला. पलक सोनस्कर ९७.६, वेदांत राठोड आणि इब‘ाहिम सैफी यांनी ९७, कनक घवघवे हिने ९६.२ टके गुण मिळवले.
Bhavans Lloyds CBSE गांधी सिटी पब्लिक स्कूलची भूमी पालीवाल हिने ९५ टके गुण घेऊन शाळेतून प्रथम क‘मांक पटकावला. खुशबू राजपूत ९१, जुही झाडे, गौरवी बहादे, संभवी झा ९० टके गुण पटकावले.