सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपती मुर्मू यांनी केली सूत कताई

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |

e354546
 
 
वर्धा,
President Murmu at Sevagram Ashram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम आश्रम, बापुकुटीला भेट दिली. आदी निवास, बा कुटी, बापुकुटी, बापुंचे कार्यालयाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. प्रार्थना सभेत सहभाग घेतला व वृक्षारोपण केले. तसेच सूत कताई केली. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी आदी उपस्थित होते.