छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
यवतमाळ :
Chhatrapati Shivaji Maharaj 'Maharajaswa' Satisfaction Camp छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत आयोजित १० एप्रिलच्या टप्प्यातील जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्या तीन मंडळ अधिकार्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात मारेगाव तालुक्यातील जळका (बो) मंडळाने प्रथम क‘मांक पटकावला.
Chhatrapati Shivaji Maharaj 'Maharajaswa' Satisfaction Camp घाटंजी तालुक्यातील घोटी मंडळाने द्वितीय क‘मांक मिळवला असून यवतमाळ तालुक्यातील मोहा मंडळाने तृतीय क‘मांक मिळवला. या मंडळांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मंडळ अधिकारी माणिक गोहोकर व विनोद अक्कलवार यांचा पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला.