द्रौपदीबाई शेंडे यांचे निधन

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
नागपूर,
 
 

dmr 
 
 
Draupadibai Shende श्रीमती द्रौपदीबाई काशीनाथजी शेंडे (वय ९५) यांचे दि. २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचा अंत्यसंस्कार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता गंगाबाई घाट येथे करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.