केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम ५ एप्रिलला

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
नागपूर ,
Union Minister Nitin Gadkari केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, दि. ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला असलेल्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
 
 

niting 
 
 
या दरम्यान मंत्री महोदय नागरिकांची निवेदने स्वीकारणार असून, ते नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेणार आहेत. Union Minister Nitin Gadkari  नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी व मागण्या लेखी स्वरूपात (आवश्यक कागदपत्रांसह) सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १ ते २ या वेळेत मंत्री महोदय भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
सौजन्य:सतीश तोडासे, संपर्क मित्र