ज्योतिबा विद्यालयात व्हॉलीबॉल शिबिर

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Jyotiba Vidyalaya जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित उन्हाळी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे उत्साहात पार पडले.
 

kadu 
 
 
यावेळी एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे क्रीडा कार्यकारी अधिकारी संदीप गवई तसेच प्राचार्या अरुणा कडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.Jyotiba Vidyalaya  शिबिरात कोच अक्षय, पर्यवेक्षक जांबुवंत वांदे तसेच मुख्याध्यापक चोपडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेंढेकर यांनी केले.या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
सौजन्य:अरुणा कडू,संपर्क मित्र