नागपूर,
Startup Committee शहरातील चार्टर्ड अकाउंटंट सीए जुल्फेश शाह यांची वर्ष २०२६-२७ साठी द ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या ’एमएसएमई आणि स्टार्टअप समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. एमएसएमई क्षेत्राच्या प्रगतीसाठी सरकारला तज्ज्ञ मार्गदर्शक सूचना देणे, एमएसएमई धोरणासाठी महत्त्वपूर्ण सल्ले देणे आणि या क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी विविध मुद्द्यांवर काम करणे, उद्देशाने या समितीची स्थापना केली आहे.