भिष्णूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे यश

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Bhishnur Primary Health Centre-- NQAS (National Quality Assurance Standards) मूल्यांकनात भिष्णूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने महाराष्ट्र राज्यात दुसरा तर देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

mna 
 
 
 
या उल्लेखनीय यशानंतर चरणसिंग ठाकूर यांनी डॉ. अभिजीत पाचपोर, डॉ. देशमुख, डॉ. विशाल यादव तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले. Bhishnur Primary Health Centre यावेळी चंद्रशेखर चिखले (माजी उपाध्यक्ष) तसेच निलिमा सतीश रेवतकर (माजी सभापती, पंचायत समिती नरखेड) यांनीही उपस्थित राहून सर्वांचे अभिनंदन केले. या यशामध्ये त्यांचे वेळोवेळी सहकार्य लाभल्याचे नमूद करण्यात आले.
                                                                                                                         सौजन्य:महादेव तायवाडे ,संपर्क मित्र