वॉशिंग्टन,
Iran ships अमेरिकेला शांतता करारासाठी बाध्य करण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी कायम ठेवणे हाच पर्याय आहे. या जलमार्गात आतापर्यंत 38 इराणी जहाजे रोखण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एका निवेदनातून दिली.
जहाजांना इराणी सागरी हद्दीत प्रवेश करण्यापासून किंवा बाहेर पडण्यापासून रोखण्यात आले. इराणी सागरी हद्दीवर सतत पाळत ठेवत आहे. इराणचे तेल आणि वायू देशाबाहेर जाण्यापासून रोखला जात आहे. इराणमध्ये जाणाèया अत्यावश्यक वस्तूंनाही प्रवेश दिला जात नाही. Iran ships होर्मुझमधून प्रवास करणाèया इराणच्या 37 जहाजांना परत पाठवण्यात आले. त्यांनी सूचनांचे पालन केल्यामुळे कारवाईची गरज पडली नसल्याचे सेंट्रल कमांडने म्हटले आहे.