चंद्राचा अनोखा खेळ! दोन पौर्णिमा एक महिना

    दिनांक :29-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
two full moons in one month मे महिना ज्योतिष शास्त्रीयदृष्ट्या विशेष महत्व आहे. कारण या महिन्यात दोन पौर्णिमा येत आहेत.1 मे रोजी पहिली पौर्णिमा ज्या दिवशी बौद्ध पौर्णिमा आहे.तर दुसरी 31 मे रोजी.
 
दोन पौर्णिमा एक महिना
 
 
1. बुद्ध / पुष्प पौर्णिमा - 1 मे 2026
ही बुद्ध पौर्णिमा पौर्णिमा नवीन सुरुवात, बढती आणि प्रगतीचे प्रतीक आहे.
 
महत्त्व : ही पौर्णिमा वैशाख शुद्ध पौर्णिमेला येते. हा काळ सुखाचा, समृद्धीचा आणि निसर्गाच्या बहराचा काळ मानला जातो.
 
चंद्राला अर्घ्य : रात्री चंद्राला दूध आणि पाणी अर्पण करावे. यामुळे मानसिक शांती लाभते.
 
पांढऱ्या फुलांचा वापर : घराच्या ईशान्य कोपऱ्यात (North-East) पांढरी सुवासिक फुले ठेवावीत. यामुळे वास्तूतील नकारात्मकता दूर होते.
 
दान : गरिबांना तांदूळ किंवा साखर दान करणे शुभ मानले जाते.
2. नील चंद्र (Blue Moon - 31 मे 2026)
 
जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला 'ब्लू मून' म्हणतात. हे दुर्मिळ असते.
 
महत्त्व : आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ "अतिरिक्त ऊर्जा" देणारा असतो. हे प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि मोठ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.two full moons in one month
 
ध्यान (Meditation) : नील चंद्राच्या प्रकाशात बसून ध्यान केल्याने अंतर्ज्ञान (Intuition) वाढते. ज्योतिष क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी चंद्राचा अनोखा खेळ! दोन पौर्णिमा एक महिना हे अधिक फलदायी आहे.
 
काचेच्या भांड्यातील पाणी : एका काचेच्या भांड्यात पाणी भरून ते रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पाण्याने घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
 
संकल्प : तुमची एखादी मोठी इच्छा किंवा व्यावसायिक ध्येय एका पांढऱ्या कागदावर निळ्या शाईने लिहा आणि ते चंद्राला दाखवून सुरक्षित ठिकाणी ठेवा.