राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Rashtrasant Tukdoji Maharaj राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणादायी पुतळ्याची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी श्रीगुरूदेव युवामंचतर्फे करण्यात आली आहे. याबाबत प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले.
 
 

sant2 
 
 
 यापूर्वी तयार करण्यात आलेले पुतळे राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्त्वाशी साम्य नसल्याने वापरात आले नाहीत.नवीन, वास्तवदर्शी व प्रेरणादायी पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली असून, Rashtrasant Tukdoji Maharaj त्यांच्या जयंतीदिनी याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सौजन्य :ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र