रामनगर संघ मैदान परिसरातील विकासकामाचे भूमिपूजन

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Ramnagar Sangh Maidan area आ. परिणय फुके यांच्या जिल्हा नियोजन निधीतून रामनगर संघ मैदान परिसरातील हॉलच्या बाजूला गट्टू (पेव्हर ब्लॉक) बसविण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. या विकासकामाच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक विजय होले, योगेश पाचपोर, ऋतिका मसराम, वर्षा चौधरी, माजी नगरसेविका परिणीता फुके, रवी वाघमारे, संजय सरायकर, विजय घाटे, सोनू मेंढे, विठ्ठल चोपडे, बबिता धुर्वे, रश्मी वाघमारे, धनश्री घाटे तसेच अजागीया, वाके, मौर्या, पांडे जी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
Ramnagar
 
सौजन्य: रवी वाघमारे, संपर्क मित्र