नागपूर,
All-Hindu Women's Association सकल हिंदू महिला मंडळ, रामेश्वरी यांच्या वतीने हावरपेठ येथील द्वारकापुरी समाज भवनात चैत्र गौरी पूजन व हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात देवी पूजन व आरतीने झाली.All-Hindu Women's Association त्यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. शेवटी बक्षीस वितरण व प्रसाद वाटपासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता बारपांडे यांनी केले. आयोजनात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले
सौजन्य:कल्पना वाराणशीवर,संपर्क मित्र