हंसिका मोटवानीने दाखल केला मानहानीचा खटला

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
मुंबई
Hansika Motwani प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्याच्या वादामुळे चर्चेत आहे. तिने अभिनेत्री मुस्कान नॅन्सी जेम्सविरोधात मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या याचिकेत हंसिकाने आरोप केला आहे की, मुस्कानने सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे.
 

Hansika Motwani defamation case, Hansika Motwani vs Muskaan Nancy James, 
हंसिकाने आपल्या वकील अदनान शेख यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेत 27 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसह मुस्कानला जाहीर माफी मागण्याचीही मागणी केली आहे.