नागपूर,
Nikesh Kawale ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नागपूर जिल्हा संघटक व प्रवासी महासंघाचे सचिव निकेश कावळे एमइआरसी (महाराष्ट्र वीज नियामक आयोग)तर्फे ग्राहक तक्रार निवारण मंच/न्यायालय (सीजीआरएफ) भंडारा सर्कल येथे स्वतंत्र सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी मागील १० वर्षांपासून कार्यरत आहेत.