आष्टीच्या लोकमान्यचा आराध्य कुडूपले तालुयातून प्रथम

    दिनांक :10-May-2026
Total Views |
आष्टी (शहीद), 
 
 
aaradhay
 
First from the adorable Kudupale Palate स्थानिक लोकमान्य विद्यालयाचा दहावीचा निकाल ९०.०० टके लागला. आराध्य कुडूपले ९७ टक्के गुण घेऊन तालुयातू÷ प्रथम आला तर आरव कुडूपले याने ९५ टक्के गुण घेऊन दुसरा क्रमांक प्राप्त केला. नचिकेत निंभोरकर याने ९१.६० टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तेजल क्षीरसागरला ९१.४० आणि रावी बाळे हिला ९१ टके गुण मिळाले. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता, सचिव उमेश देशपांडे, मुख्याध्यापक जयदेव देशपांडे, उपमुख्याध्यापक पंकज मांडवगणे, अनिल ढोले, सुनील मांडवे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.