मातृदिनानिमित्त पक्ष्यांसाठी जलपात्र उपक्रम

    दिनांक :10-May-2026
Total Views |
नागपूर,
Mother's Day मातृदिनाचे औचित्य साधून महिला मंडळाच्या वतीने झाडांवर पक्ष्यांसाठी जलपात्र लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या उष्णतेमुळे पक्षी व त्यांची पिल्ले पाण्यासाठी भटकत असल्याची बाब लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला.
 
 
 
67
 
 
यावेळी विविध झाडांवर जलपात्र बांधून त्यात पाणी ठेवण्यात आले. उपक्रमात माधुरी मेहर, कोमल चकोले, वैष्णवी मेहर, स्मित चकोले व गाथा चकोले यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सौजन्य : रमेश मेहर,संपर्क मित्र