नागपूर,
Another electric loco shed मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर येथील अजनी इलेक्ट्रिक लोको शेडला शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम पायाभूत सुविधा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी कडून प्रतिष्ठित शून्य लेबल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
(संग्रहित छायाचित्र )
Another electric loco shed हे प्रमाणपत्र ऊर्जा संवर्धन आणि हरित कार्यपद्धती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल म्हणून देण्यात आले आहे. अजनी इलेक्ट्रिक लोको परिसरात स्थापित नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांमधून निर्मित वीज वगळता, प्रति चौरस मीटर प्रति वर्ष केवळ किलोवॅट-तास इतका प्रभावी ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक नोंदविला आहे. ही कामगिरी पर्यावरणीय शाश्वतता, ऊर्जेचा कार्यक्षम वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे. अजनी इलेक्ट्रिक लोको शेडला मिळालेली ही मान्यता २४ मार्च २०२६ पर्यंत वैध राहणार असून भारतीय रेल्वेमधील शाश्वत पायाभूत सुविधांसाठी आदर्श मानक म्हणून ओळखली