नागपूर,
दक्षिण पश्चिम विधानसभा जनसंपर्क कार्यालयात आयोजित स्वयंरोजगाराच्या १०० व्या कार्यशाळेनिमित्त नागपूरचे Guardian Minister Chandrashekhar Bawankule पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. याप्रसंगी दक्षिण विधानसभा क्षेत्रातील नगरसेवक, कार्यकर्ते तसेच भावी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Guardian Minister Chandrashekhar Bawankule कार्यशाळेदरम्यान बावनकुळे यांनी महिला बचत आणि भावी उद्योजकांना मार्गदर्शन केले. त्यांनी भावी उद्योजकांचा उत्साह वाढवत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच स्वयंरोजगाराच्या १०० व्या कार्यशाळेचे कौतुक करत प्रत्येक मतदारसंघात अशा प्रकारच्या कार्यशाळा सुरू करण्यात याव्यात, असे मत व्यक्त यावेळी महिला बचत गटांसाठी उद्योग स्थापन करण्याकरिता प्रति बचत गट एक लाख रुपये अनुदान देण्याचे त्यांनी दिले.