यश गेडामचे सुयश

    दिनांक :11-May-2026
Total Views |
दारव्हा :
 
 
gedam
 
Yash Gedam दहावीच्या परीक्षेत दारव्हा नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा क्रमांक 2 येथील विद्यार्थी यश तुकाराम गेडाम याने 97.20 गुण प्राप्त करून शाळेचे नाव चमकवले आहे.