अल्फोन्सात अन्वेशने मारली बाजी

    दिनांक :13-May-2026
Total Views |
वर्धा,
12th-cbse-result : बारावी सीबीएससीचा निकाल आज बुधवार १३ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत सावंगी (मेघे) येथील अल्फोन्सा स्कूलच्या विज्ञान शाखेचा अन्वेश नगराळे याने ८५.२ टके गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. देवश्री वोरा हिने ८४.६ टके तर नेहा दीडपाये हिने ८०.६ टके गुण प्राप्त करून शाळेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला.
 
 

12th-cbse-result